माळीजीवन पोर्टल — समाजाच्या प्रगतीसाठी एक डिजिटल व्यासपीठ
माळीजीवन पोर्टल हे समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणण्याचे, सशक्त करण्याचे आणि डिजिटल युगाशी जोडण्याचे एक उपक्रम आहे. येथे आम्ही एकमेकांना ज्ञान, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देतो. समाजातील परंपरा, संस्कृती आणि आधुनिकता यांचा सेतू बांधण्याचे काम आम्ही करतो.
माळी जीवनसाथी
विवाहासाठी योग्य जोडीदार शोधा
महिला विश्व
महिलांसाठी विशेष उपक्रम व मार्गदर्शन
बातम्या
स्थानिक व सामाजिक घडामोडी
नोकरी आणि शिक्षण
करिअर व शैक्षणिक संधी
आम्ही आगामी काळात स्टार्टअप्सना प्रोत्साहन, विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना, वृद्ध नागरिकांसाठी आधार प्रकल्प आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे ध्येय ठेवले आहे.
माळीजीवन मध्ये आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. चला, एकत्र येऊया आणि आपल्या समाजाला नवे बळ देऊया! 🌸