Posted by admin on 2024-05-23 13:24:02 |
Share: Facebook | Twitter | Whatsapp | Linkedin Visits: 74
हडपसर क्षेत्रीय कार्यालय येथे सिनियर क्लार्क या पदावर कार्यरत असणारे, श्री राजेंद्र भिकोबा म्हेत्रे यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून त्यांना निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. पुढील आयुष्यात आनंदात वेळ घालवण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
कन्यादान मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
#सेवानिवृत्ती_कार्यक्रम
#हडपसर_क्षेत्रीय_कार्यालय
#शुभेच्छा
#आमदार_चेतन_विठ्ठल_तुपेMore